झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेत ईशा सतत विक्रांतजवळ गजा पाटीलची चौकशी करत असते. तिच्या सततच्या चौकशी करण्यामुळे विक्रांत तिच्यावर संतापतो.